शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर जाहिरात, १३ उमेदवारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:10 IST

खुलासा मागविला

जळगाव : वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडिया अथवा सोशल मिडियावर जाहिरात, प्रचाराचा मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी तो जाहिरात प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असताना १३ उमेदवारांनी सोशल मिडियावर विना परवानगीच मजकूर प्रसिद्ध केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्या असून हा खर्च निवडणुक खर्चात का समाविष्ट करण्यात येऊ नये? म्हणून खुलासा मागविला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उमेदवारांनी वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियावर जाहिरात, प्रचाराचा मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी तो जाहिरात प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यासाठी येणारा खर्च हा उमेदवाराच्या, पक्षाच्या निवडणूक खर्चात धरला जातो.मात्र अनेक उमेदवारांकडून सोशल मिडियावरील जाहिरातींसाठी पूर्व परवानगीच घेतलेली नाही. परस्पर प्रचाराच्या जाहिराती सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्या जात आहेत.यावर समितीकडून लक्ष ठेवले जात आहे.त्यानुसार १३ उमेदवारांनी परवानगी न घेतल्याचे आढळून आल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली.यांना दिली नोटीसनोटीस दिलेल्या उमेदवारांमध्ये चंद्रकांत बारेला चोपडा, चंद्रकांत पाटील, अ‍ॅड.रोहीणी खडसे मुक्ताईनगर, जगन सोनवणे भुसावळ, अनिल भाईदास पाटील, अमळनेर, मंगेश चव्हाण, चाळीसगाव, संजय गरूड जामनेर, किशोर पाटील, दिलीप वाघ, अमोल शिंदे, पाचोरा, अनिल चौधरी रावेर, सतीश सुरवाडे, भुसावळ, हरीभाऊ जावळे, रावेर यांचा समावेश आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव