जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची दुरवस्था झाल्याने अपघातांची मालिका सुरूच असून बुधवारी सकाळी पुन्हा अपघात होऊन एक महिला जागीच ठार झाली.हा अपघात जळगाव-भुसावळ मार्गावर जळगावनजीक मन्यारखेडा फाट्याजवळ झाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}