शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

अग्नीशमनचा ३८ लाखांचा निधी जाणार परत

By admin | Updated: November 19, 2014 13:52 IST

नपाच्या अग्नीशमन विभागासाठी आलेला ३८ लाखांचा निधी मनपाच्या अधिकार्‍यांनी आधीच्या निधीचे विनियोगपत्र वारंवार सूचना देऊनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर न केल्याने हा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे.

जळगाव : मनपाच्या अग्नीशमन विभागासाठी आलेला ३८ लाखांचा निधी मनपाच्या अधिकार्‍यांनी आधीच्या निधीचे विनियोगपत्र वारंवार सूचना देऊनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर न केल्याने हा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे.मनपा आर्थिक अडचणीत असल्याने विकास कामांसाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. मात्र अग्नीशमन विभाग बळकटीकरणासाठी यापूर्वी देखील शासनाकडून मनपाला निधी मिळाला होता. आता आणखी ३८ लाखांचा निधी मिळाला आहे. वारंवार सूचना देऊनही मनपाच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्‍यांनी आधीच्या निधीचे विनियोग प्रमाणपत्रच सादर केलेले नाही. त्यामुळे हा निधी अखेर परत जाण्याची स्थिती आहे. मनपा वार्‍यावरमनपा आयुक्त महिनाभरापासून सुटीवर असून जिल्हाधिकार्‍यांकडे प्रभारी पदभार आहे. त्यामुळे मनपाचे प्रशासन सध्या वार्‍यावर आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांना धाक उरलेला नसल्यानेच लाखोंचा निधी परत जाण्याची वेळ आली आहे.