शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

11 पोलीस कर्मचा:यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

By admin | Updated: April 27, 2017 00:08 IST

उत्कृष्ट कामगिरी : ‘एसआरपीएफ’सह प्रशिक्षण केंद्रातील कर्मचा:यांचाही समावेश

धुळे : राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचा:यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आह़े त्यात जिल्ह्यातील पोलीस दल, पोलीस प्रशिक्षण केंद्र व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 च्या 11  अधिकारी, कर्मचा:यांचा समावेश आह़े 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात येणा:या संचलनावेळी समारंभपूर्वक त्याचे  वितरण करण्यात येणार आह़े   जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक जितेंद्र नारायण सोनार,  ईश्वरलाल कृष्णाजी सूर्यवंशी, चालक पोलीस हवालदार राजू आत्माराम पाटील,  प्रेमसिंग नवलसिंग सिसोदे, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास गुलाबराव मराठे, पोलीस हवालदार रमेश काशिनाथ बारसे व एसआरपीएफचे सशस्त्र पोलीस निरीक्षक संजय उत्तम साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर प्रभाकर बाविस्कर, दिलीप पुंडलिक पाटील, पांडुरंग सावळू थोरात यांना सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाभिलेखाबद्दल महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आह़े रशीद तडवी यांना पोलीस पदकपोलीस शौर्य पदक व उल्लेखनीय सेवेबद्दल गुणवत्तापूर्ण राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्राप्त येथील एसआरपीएफचे सहायक समादेशक रशीद तडवी यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे पोलीस पदक जाहीर झाले आह़े त्यानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचा:यांचे अभिनंदन होत आह़े