शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आधार अपडेटसाठी दाेनतास थांबावे लागते रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

आधार कार्डमध्ये झालेली चूक दुरुस्त करणे, नावात बदल करणे यांसह आधार अपडेट करणे आदी कामांसाठी शासनाच्या वतीने ...

आधार कार्डमध्ये झालेली चूक दुरुस्त करणे, नावात बदल करणे यांसह आधार अपडेट करणे आदी कामांसाठी शासनाच्या वतीने तब्बल ८० ठिकाणी आधार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र बॅंक, पोस्ट ऑफिस, शासकीय कार्यालय परिसरात आहे. नागरिकांना तातडीने आधार अपडेट करता यावे, यासाठी शासनाने जास्तीत-जास्त आधार केंद्रे सुरू केली आहेत. असे असतानाही आधार अपडेट किंवा काही दुरूस्ती करण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

का करावे लागते आधार नूतनीकरण

केंद्र शासनाने सर्वच गोष्टींसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. आधार कार्डवर असलेले फिंगर व इतर बाबींसाठी आधार अपडेट होणे गरजेचे आहे. यासाठीच आधार अपडेट करावे लागते.

माझे आधार कार्डवरील नाव बदलायचे आहे. यासाठी मी मागील दीड ते दोन तासांपासून उभा आहे. तरीदेखील आधार कार्डवरील दुरुस्ती झालेली नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

निकिता शेवाळे, जालना

मला आधार कार्ड अपडेट करायचे आहे. यासाठी मी दोन दिवसांपासून चकरा मारत आहे. परंतु, अद्यापही माझे आधार कार्ड अपडेट झाले नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सागर शेेंडगे, जालना