शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

कपडे धुण्यास गेलेल्या विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 5:12 PM

कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका विवाहितेचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील उटवद येथे आज सकाळी घडली.

उटवद (जालना ) : कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका विवाहितेचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील उटवद येथे आज सकाळी घडली. अयोध्या पांडूरंग पांडूळे (२६) असे मृत महिलेचे नाव आहे. 

परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासह कपडे धुण्यासाठी शेतातील विहिरीवर जावे लागते. अयोध्या पांडूळे या आज सकाळी शेतकरी दिलीप गोविंद शिंदे  यांच्या शेतातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाणी शेंदत असताना तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. यात पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी मौजपूरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घात की अपघात या विषयी तपास करण्यात येत असल्याचे  सहायक पोलीस निरीक्षक मेहेत्रे यांनी सांगितले.

टॅग्स :WomenमहिलाDeathमृत्यूWaterपाणी