बंधाऱ्यातून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:30 IST2019-03-05T01:30:20+5:302019-03-05T01:30:34+5:30

पाणी सोडावे म्हणून उपोषण केल्यानंतर $ अखेर सोमवारी गोदावरीपात्रातून जोगलादेवी बंधाऱ्यात पाणी सोडल्याने समाधान व्यक्त केले गेले.

The water released from the barriage | बंधाऱ्यातून पाणी सोडले

बंधाऱ्यातून पाणी सोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : पाणी सोडावे म्हणून उपोषण केल्यानंतर $ अखेर सोमवारी गोदावरीपात्रातून जोगलादेवी बंधाऱ्यात पाणी सोडल्याने समाधान व्यक्त केले गेले. पंचायत समिती सदस्या शीतल उढाण यांनीही उपोषणात सहभाग घेता होता.
जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून करंजळा चारीतून जोगलादेवी बंधाºयात पाणी सोडण्यात आल्याची माहिती अभियंता देशपांडे यांनी दिली. हे पाणी सोडल्यावरच हे उपोषण ग्रामस्थांनी मागे घेतले. या उपोषणास मंगल उढाण राधा उढाण, दत्ता उढाण, नामदेव जंगले, पांडुरंग उढाण, सुनील उढाण, सतिश बुराडे, राजू उढाण, भाऊसाहेब उढाण, बप्पासाहेब घुमरे, जगन्नाथ उढाण आदी बसले होते.

Web Title: The water released from the barriage