शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:05 AM

गावठी पिस्तुलसह २ जिवंत काडतूस राहत्या घरात ठेवणाऱ्या शेख अली शेख जाफर (रा. हिना साबन फॅक्ट्री सिंधीकाळेगाव ता.जालना) यास तालुका जालना पोलिसांनी घरी छापा मारून पकडले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावठी पिस्तुलसह २ जिवंत काडतूस राहत्या घरात ठेवणाऱ्या शेख अली शेख जाफर (रा. हिना साबन फॅक्ट्री सिंधीकाळेगाव ता.जालना) यास तालुका जालना पोलिसांनी घरी छापा मारून पकडले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.तालुका पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्यांनी सिंधीकाळेगाव येथील हीना साबण फॅक्ट्री येथे शेख अली शेख जाफर याच्या घराची अचानक पंचासमक्ष झडती घेतली.त्यात पलंगाच्या गादीखाली एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुस मिळून आले. ही कामगिरी तालुका पोलिस ठाण्यातील पोहेकॉ कल्याण आटोळे, यशवंत मुंढे, नसीम पठाण, भागवत खरात, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली राठोड यांनी यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणात यशवंत मुंढे यांच्या फिर्यादीवरून तालुका ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोहेकॉ कल्याण आटोळे करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक