शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

देळेगव्हाण : भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. ...

देळेगव्हाण : भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. भोकरदन येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जाफराबाद तालुका युवक अध्यक्ष नितीन शिवणकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कार्यकर्ता मोठा झाला की नेता आपोआप मोठा होतो. राजकारणातील बरेच नेते स्वत:ला मोठे समजतात. मात्र, आपल्या सोबत असणारी प्रत्येक व्यक्ती मोठी व्हावी, यासाठी माजी आमदार चंद्रकांत दानवे नेहमीच झटतात. आमदार असताना त्यांनी मतदारसंंघात विकासात्मक कामे केली असून, ती वाखाणण्याजोगी आहेत. त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली आहेत. आमदार असताना व नसतानाही त्यांनी जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत दानवे, ज्येष्ठ नेते सुधाकर दानवे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश जाधव, तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, अ‍ॅड. रामकृष्ण बनकर, अंकुश जाधव, रघुनाथ पंडित, बाबासाहेब जाधव, अमोल शेळके, दत्तू पुंगळे, भगवान पुंगळे, बळी शिंदे, समाधान पंडित, एकनाथ बुरकुल, शिवाजी बनकर, प्रा. रामदास बनकर यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.