शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घरासमोरून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST

दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा जालना : परतूर तालुक्यातील पांडेपोखरी येथे अ‌वैधरित्या सुरू असलेल्या दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा ...

दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जालना : परतूर तालुक्यातील पांडेपोखरी येथे अ‌वैधरित्या सुरू असलेल्या दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ९०० रुपये किमतीच्या १५ बॉटल जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. याप्रकरणी दीपक पवार यांच्या फिर्यादीवरून संशयित अच्युत लोखंडे (रा. पांडेपोखरी) याच्याविरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन : दोघांवर कारवाई

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी नीशा बनसोड यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ट्रकची लोखंडी पोलला धडक

जालना : चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवून ३३ केव्हीच्या फिडरवरील लोखंडी पोलला धडक देऊन ६० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना भोकरदन-जालना रोडवरील डावरगाव फाट्याजवळ शनिवारी घडली. याप्रकरणी संतोष खोब्रागडे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक लोकेंद्रसिंग छोटेसिंग याच्याविरुध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोह सुरडकर करीत आहेत.