शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:31 IST

मोर्चात सहभागी व्हावे - उद्धवराव पवार तळणी : विविध मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी जालना शहरात ओबीसी समाज बांधवांच्या वतीने ...

मोर्चात सहभागी व्हावे - उद्धवराव पवार

तळणी : विविध मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी जालना शहरात ओबीसी समाज बांधवांच्या वतीने काढण्यात येत असलेल्या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धवराव पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. मोर्चात ओबीसींची जातनिहाय जनगणना यांसह विविध मागण्या करण्यात येणार आहेत.

सदस्यपदी भुजंग

राजूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा समन्वय व संनियंत्रण समितीच्या सदस्यपदी येथील सरपंच भाऊसाहेब भुजंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल भुजंग यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

अखिल भटका जोशी समाजाची बैठक

जालना : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी समाज बांधवांच्या वतीने रविवारी मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी अखिल भटका जोशी समाज बांधवांची शनिवारी बैठक झाली. या प्रसंगी शांतीलाल झुंगे, श्रीराम यज्ञेकर, रमेश यज्ञेकर, बाळासाहेब सानप, गजानन गोंडे आदींची उपस्थिती होती.

सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील उर्दू व मराठी माध्यम जिल्हा परिषद शाळेत शनिवारी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम मुख्याध्यापकांनी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह महिलांची उपस्थिती होती. दरम्यान, शिक्षकांनी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याविषयी माहिती दिली.