शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

सारवाडी शाळेची राज्यस्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 1:11 AM

सारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने हिंगोली येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात निर्धूर चूल हा प्रयोग सादर केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील सारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने हिंगोली येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात निर्धूर चूल हा प्रयोग सादर केला होता. या प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.सारवाडी शाळेतील शिक्षक अनंतकुमार शिलवंत यांनी आश्विनी बळीराम कावळे या ७ वी वर्गातील विद्यार्थीनीस निर्धूर चूली प्रयोग तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले होते. हा प्रयोग हिंगोली येथील प्रदर्शनात मांडण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात. कमी खर्चात तयारी होणारी निर्धूर चूल ही गॅसला देशी पर्याय म्हणून वापरता येऊ शकते. याला इंधनही कमी लागते, हे यातून मांडण्यात आले होते. या प्रयोगाची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. प्रयोगासाठी चक्रधर बागल यांनी मदत केली. या यशाबद्दल आश्विनी कावळे व शिक्षकांचे मुख्याध्यापिका लता चव्हाण, ज्ञानेश्वर गिराम, विश्वलता गायकवाड, दीपा उंचेकर आदींनी कौतुक केले.

टॅग्स :Schoolशाळाscienceविज्ञान