शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

वाहतूक कोंडी कायम जालना : शहरांतर्गत मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरच वाहन चालक आपली वाहने लावत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत ...

वाहतूक कोंडी कायम

जालना : शहरांतर्गत मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरच वाहन चालक आपली वाहने लावत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, पादचाऱ्यांना रस्ता शोधताना कसरत करावी लागत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी होत आहे.

रब्बीतील पिके धोक्यात

परतूर : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. वातावरणातील बदलांमुळे रब्बीतील पिकांवर रोगराई पडत आहे. शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत असून, यंदा उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पादचाऱ्यांची गैरसोय

अंबड : शहरांतर्गत मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु, अनेक वाहन चालक रहदारी असलेल्या रस्त्याच्या कडेने वाहने लावत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रशासनाने ही वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी होत आहे.

रस्त्याची दुरवस्था

जालना : शहरातील लक्कडकोट भागातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे.