शहरातील कलश सीडस्च्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण शिबिराचे नियोजन पहिल्याच दिवशी कोलमडल्याचे दिसून आले. ध्वनीक्षेपकासह एलईडी व आसन व्यवस्था करण्यात आयोजक कमी पडल्याने बाबा रामदेव यांनी आयोजकांना सुनावले. ...
शिक्षणाचा मुलभूत अधिकार (आरटीई) या कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विविध इंग्रजी शाळांनी २५ टक्के कोट्यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. मात्र, याचा परतावा चार वर्षांपासून मिळालेला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही शासन दाद देत न ...
छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत व स्वामी विवेकानंदाना आदर्श मानून काम करायला सुरुवात केली, भारत विकास गु्रपच्या (बीव्हजी) माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे हनुमंत गायकवाड आपले अनुभव सांगत होते. ...
स्वच्छता सर्वेक्षण २०१८ च्या निकषानुसार नगरपालिका प्रशासनातर्फे शहर स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. या अभियानांतर्गत शहरात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची लवकरच विशेष पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे. योग्य कामगिरी न करणाºया नागरी ...
: शहरात प्रथमच भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या पुढाकारातून योगगुरु स्वामी रामदेव महाराज यांच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कलश सिडसच्या मैदानावर आयोजित या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात असून, गुरुवारी सायंकाळी खा. दानवे य ...
नैसर्गिक आपत्ती शेती सहाय्यक समितीची स्थापना करून कायदेशीर लढ्याद्वारे शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचचे डॉ. संजय लाखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
मटका प्रकरणात जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या येथील कमलकिशोर पुसाराम बंग याच्यावरील हद्दपारीची कारवाई कायम ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. ...
जिल्ह्यातील पाच परिमंडळांमधील सव्वा चार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात पाच परिमंडळांतील ४५ गावांतील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित करण्यात आला. ...
स्वबळाची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात निवडणुकीची चाचपणी सुरु केली आहे. जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेत्यांना विविध विधानसभा मतदार संघांत पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ...