रूक्मिणी परिवाराच्या वतीने नववर्षानिमित्त गुढी पाडव्यानिमित्त १७ मार्च रोजी सायं. ७ वाजता रुक्मिणी गार्डन येथे भावसरिता संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
युरोपमधील बेल्जीयम येथून आलेले जगविख्यात सतारवादक बर्ट कार्नेलिस आणि महाराष्ट्रातील नामांकित पखवाज् ावादक पं़ उध्दवबापू आपेगावकर यांच्यात जुगलबंदी रंगली. निमित्त होते वाकुळणी येथील संगीत महोत्सवाचे. ...
नऊ गावांचा विद्युत पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद केल्याने नागरिक त्रस्त आहेत. यामुळे पाणी, दळण इ. कामे करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. ...
शासकीय गोदामात तूर ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने सोमवारी हमीभाव केंद्रावर तूर खरेदी ठप्प होती. आता तूर ठेवण्यासाठी वखार महामंडळाच्या अधिका-यांनी तूर ठेवण्यासाठी गोदामाचा शोध सुरू केला आहे. यामुळे तूर खरेदीबाबत नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. ...
येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अस्थापनेवरील शिपाई पदाच्या ५० जागांसाठी दहा हजारांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. सोमवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. ...
अखिल भारतीय किसान सभेच्या मुंबई विधानभवनावरील लाँग मार्चला पाठिंबा म्हणून शेतमजूर युनियन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
जुन्या दस्ताएवजाचे जतन व्हावे यासाठी तहसील कार्यालयात दस्ताऐवजाचे स्कॅनींग करण्यत येत आहे.आत्तापर्यत २० हजार विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. यामुळे एका क्लिकवर दस्ताएवज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. ...