नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची पाच लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष संशयित राजेश साहेबराव इंगळे यांच्या विरुद्ध देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अंबड पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध फास आवळायला सुरुवात केली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत अवैध वाळू उपशाचे चार ट्रक जप्त करण्यात अवैध दारू विक्रेत्यावरही पोलिसांनी कारवाई केली. ...
गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येला चोरट्यांनी शिक्षकाचे घर फोडून कपाटातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा पाच लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. परतूर तालुक्यातील दैठणा येथे ही घटना घडली. ...
राजूरेश्वर संस्थानचा चौफेर विकास साधून आगामी काळात मराठवाडयात अव्वल दर्जाचे तीर्थक्षेत्र बनविणार असल्याची ग्वाही, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब यांनी दिली. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राजूरेश्वराला सुवर्णजडित चांदीच्या सिंंहासनावर विराजमान करण्यात आ ...
गुढी पाडव्यानिमित्त गुढी उभारण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत, या वर्षी ग्रामीण भागात भगव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या गुड्या उभारण्यात आल्या ...
रूक्मिणी परिवाराच्यावतीने हिंदू नववर्ष अर्थात गुडी पाडव्यानिमित्त १७ मार्च रोजी सायंकाळी रूक्मिणी गार्डन येथे भावसरिता संगीत मैफलचे आयोजन करण्यात आले होते. ...
जालना येथील मुख्य पोस्ट कार्यालयात पुढील आठवड्यात पासपोर्ट कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी दिली. ...