हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामात जागा उपलब्ध झाल्याने आठवड्यापासून ठप्प असलेली तूर खरेदी गुरूवारी पूर्ववत झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ...
आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी,व्यवसाय यात तीचा दिवस कसा सरतो तीचे तिलाच समजत नाही. अशा तिच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा, मनोरंजनाची संधी द्यावी, ...
महसूलच्या पथकाने पकडलेले ट्रॅक्टर पोलीस चौकीतून सोडविण्यासाठी एक हजार रुपयांची लाचेची मागणी करणा-या शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक विकास कोकाटे याच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी शिवाजी पुतळा ते टपाल कार्यालय या परिसरातील पक्के बांधकाम, टपऱ्या, अशी ५५ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. ...
मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू झाले असून, इस्रायलमधील शासकीय कंपनी मेकोरॉटच्या दोनसदस्यीय शिष्टमंडळाने गोदावरी विकास महामंडळ, वाल्मी आणि विभागीय आयुक्तालयात ग्रीडच्या अनुषंगाने प्राथमिक बैठका घेतल्या. ...
हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागाच नाही. आठवड्यापासून जागेचा शोध सुरू आहे. अद्याप जागेचा शोध पूर्ण झाला नाही. यामुळे आठवड्यापासून हमीभाव केंद्र बंद असल्याने नोंदणीकृत शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
जाफराबाद तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आलेले पथदिव्याचा वीज देयकापोटी ५ कोटी ६८ लाख ३० हजार रुपये थकले आहेत. ग्राम पंचायतचा गाव गाडा पाहणाऱ्या सरपंच,अधिकारी यांनी वेळेत येणारे बिल वेळेत भरणा न केल्या मुळे या ...