महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परतवाडी शिवारातील रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात चार शेतकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्यांची अपेक्षित गर्दी लक्षात घेवून प्रवाश्यांच्या सुविधे करिता विशेष १४६ गाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकरणांत विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे. चौकशीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे अत्यंत बारकाईने चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
जालना, परतूर व मंठा तालुक्यातील १७६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या वॉटरग्रीड योजनेअंतर्गत पाइप अंथरण्याची कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. ...
जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी नेत्यांशी चर्चा करून जालना लोकसभेची निवडणूक लढवून शेतक-यांप्रती अपशब्द वापणा-यांना धडा शिकविणार, असे प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू म्हणाले. अंबड तालुक्यातील लालवाडी येथे शनिवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ...
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्यावर महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी अद्यापही दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. त्यासाठी शासनाकडे परवानगी मागितल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले. ...