पालिकेत बांधकाम तसेच विविध विभागातील ले - आऊट मंजुरीसाठी जवळपास ५०० पेक्षा अधिक प्रस्ताव गेल्या काही महिन्यांमध्ये दाखल झाले. असे असताना या प्रस्तावांवर संबंधित सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह सामुदायिक पध्दतीने लावून त्यांना आधार देण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयातर्फे विशेष उपक्रम राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त एस. जी. डिघे यांनी राबविला होता. मात्र, त्यांच्या या उपक्रमास जिल्ह्यात पाहिजे त ...
जालना व बदनापूर तालुक्यातून सुमारे ४३ किलोमीटरवरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत भूसंपादनासाठी रस्ते विकास महामंडळ शेतकºयांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे. ...
अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील एका शेतकऱ्याने नऊ वर्षांपूर्वी कृषीपंपाच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. मात्र, अद्यापही वीजजोडणी मिळालेली नाही. असे असले तरी या शेतकºयास वीजवितरण कंपनीने तब्बल ४८ हजार २९० रुपयांचे वीजबिल पाठवले आहे. ...
प्रधानमंत्री फळपीक विम्याचे शासन निर्णयात जिल्ह्यातील काही गावांच्या नावांमध्ये चुका झाल्या आहेत. जालना तालुक्यातील सेवली गावाचे नाव शेताली झाले आहे. ...
दोन सैराट जोडप्यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. यातील दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने पालकांच्या तक्रारवरून दोन्ही तरुणांविरोधात परतूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. ...
पैठण-जालना पाणीपुरवठा योजनेच्या औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्हला मोठी गळती लागल्याने त्यातून वाहून जाणाºया पाण्यावर डल्ला मारण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे ...
जालना पालिकेच्या शहरात अनेक मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. त्या जागेवर एक तर अतिक्रमणे झाले आहे, किंवा त्या वापराविना पडून आहेत. यातून उत्पन्नाचा स्त्रोत मिळण्यासाठी आता पालिका या जागेवर व्यापारी संकूल उभारणार आहे. ...
अंबड, घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यातील इतर नद्या, नाल्यांमधील वाळूचा अवैध उपसा सर्रासपणे होत आहे. त्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे विविध पदाधिकारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतले असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते देवानंद चित्राल यांनी या विरोधात ए ...