लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार ४ एप्रिल रोजी नामनिर्देशपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांनी २३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. ...
आयपीएलवर (इंडियन प्रिमियर लिग) या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्यांच्या मुलांसह तीन बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री मंठा चौफुली परिसरात छापा मारुन कारवाई केली. ...
शालेय पोषण आहार योजनेच्या कामात हलगर्जीपणा आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या पथकाने एक केंद्रप्रमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई केली आहे. ...
नव्या यंत्रणेबाबत मतदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यापासून ते निवडणूक पार पडून निकाल जाहीर होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. ...
सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात उतरलेले भाजपचे खा. रावसाहेब दानवे हे स्वत: आणि त्यांची पत्नी निर्मला दानवे हे दोघेंही कोट्यधीश असल्याचे रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार पुढे आले आहे. ...