राष्ट्रगीत सुरू झाल्यावर मोल-मजुरी करणाऱ्या कामगार महिला डोक्यावर विटा, वाळूचे टोपले असले तरी त्या आहेत, त्या स्थितीत सावधान अवस्थेत उभे राहून झेंड्याला सलाम करतात. ...
अंबादास दानवे युतीचे उमेदवार असून वरिष्ठ पातळीवरून भाजपकडून सदस्यांना व्हीप देण्यात येऊ शकतो. अशावेळी शिवसेनेसोबत दगाफटका झाल्यास, पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे भाजप सदस्यांची अडचण झाली आहे. ...
जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या फायली पुढच्या टेबलावर जात नाहीत, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली. ...
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकमत टाईम्स कॅम्पस क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. ...