जालना शहरातील संवेदनशील भागाचा सदरबाजार पोलीस ठाण्यांतर्गत समावेश आहे. घडणाऱ्या घटना पाहता या ठाण्याची फोड करून नवीन ठाणे निर्माण व्हावे, यासाठी दहा ते बारा वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव प्रलंबित आहे. ...
मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हातील अडीच लाख मुले त्यांंच्या पालकांकडून संकल्प पत्र भरुन घेतले जाणार आहे ...
कपाळावर गंध, कीर्तनात सहभाग, देवासमोर अगरबत्ती लावणे आदी धार्मिक विधीचे सोंग करीत सहा मंदिरातील दानपेट्या, पितळी घंटा, समई चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले ...