CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
भरधाव कारने समोरून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील पाचही जण जागीच ठार झाल्याची माहिती कळताच शंकरनगर परिसरावर शोककळा पसरली आहे. ...
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठवाड्यात वसंततदादा शुगर इन्स्टिुट्यूची उपशाखा अर्थात संशोधन केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली. ...
ख्रिश्चन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्यााची ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. ...
युती सरकारच्या काळात जालना जिल्ह्याला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या रूपाने तीन मंत्रीपद मिळाले होते. ...
ख्रिस्तांचे जन्मगाव ‘बेथलहेम’वरून ठेवले गेले गावाचे नाव ...
९० प्रकरणांमध्ये वारसांना मिळाली शासकीय मदत ...
जालना : पैशावर जुगार खेळणा-या १६ जणांविरूध्द मौजपुरी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी भाटेपुरी शिवारात करण्यात आली ... ...
शहरातील म्हाडा कॉलनी भागातील रेल्वे पटरीजवळ शनिवारी रात्री एका युवतीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात एका संशयित युवकाविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नवीन नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित एनआरसी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी जालन्यात समस्त नागरिक संघटनेतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
विद्युत खांब अंगावर पडल्याने एका ५१ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. ही घटना घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव शिवारात रविवारी सायंकाळी घडली. ...