लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

जांब समर्थच्या कलावंतांचा चित्रपटसृष्टीत डंका - Marathi News | Jamba Samartha's Artist in Film Fiction | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जांब समर्थच्या कलावंतांचा चित्रपटसृष्टीत डंका

‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’चे नाट्यकर्मी तथा लेखक राजकुमार तांगडे यांनी आपल्या लेखणी, दिग्दर्शन, कलाकारीतून जांबसमर्थचे (ता.घनसावंगी) नाव राज्याच्या नव्हे देशाच्या पटलावर केले आहे ...

चोरीच्या चार दुचाकींसह एक जण एडीएसच्या जाळ्यात - Marathi News | One with four stolen bikes in the ADS trap | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरीच्या चार दुचाकींसह एक जण एडीएसच्या जाळ्यात

एका दुचाकी चोरासह चार दुचाकी एडीएसच्या पथकाने जप्त केल्या. ...

६३ हजार प्रवाशांचा रोज बसने प्रवास - Marathi News | Daily bus travel of 63000 passengers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :६३ हजार प्रवाशांचा रोज बसने प्रवास

द्यस्थितीत जालना विभागातील बसमधून दररोज सरासरी ६३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. ...

रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा - Marathi News | Take necessary measures to prevent road accidents | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा

महामार्गासह ग्रामीण मार्गावरील रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, रस्ता सुरक्षा सप्ताहात सर्व विभागांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्या. ...

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Two killed in a two-wheeler accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

जालना- राजूर मार्गावरील तुपेवाडी शिवारात बुधवारी रात्री झालेल्या दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ...

वडीगोद्री- जालना मार्गावर अपघातांची मालिका सुरूच - Marathi News | A series of accidents continue on the Vadigodri - Jalna route | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडीगोद्री- जालना मार्गावर अपघातांची मालिका सुरूच

बुधवारी रात्री सळई घेऊन निघालेला ट्रक धाकलगाव जवळ उलटला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. ...

नातेवाईकांनी मयत महिलेचे पार्थिव नेले पोलीस ठाण्यात - Marathi News | Relatives carried woman's dead body to the police station | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नातेवाईकांनी मयत महिलेचे पार्थिव नेले पोलीस ठाण्यात

सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी पार्थिव परतूर पोलीस ठाण्यात आणले होते. ...

१२६ शेतकरी सावकारकीतून मुक्त ! - Marathi News | 4 Farmers free from lending! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१२६ शेतकरी सावकारकीतून मुक्त !

कर्जमाफी देण्याच्या शासन निर्णयानुसार आता १२६ शेतकरी पात्र ठरले आहेत. संबंधितांचे २९ लाख रूपये कर्जमाफ होणार आहे. ...

औट घटकेची वधू चतुर्भुज; पतीला ३० हजारांचा गंडा - Marathi News | Bride quadrant of the oat element; Husband gets 3 thousand rupees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :औट घटकेची वधू चतुर्भुज; पतीला ३० हजारांचा गंडा

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी लग्न केलेल्या नवरदेवाला सात दिवस संसार करणाऱ्या पत्नीने ३० हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार जालना येथे समोर आला आहे ...