अवैध धंद्यांचे केंद्र बनू पाहणाया काही लॉजवरील व्यवसायाला चाप लावण्यासाठी ग्राहकांची आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली आहे ...
जमीन कायदेशीर परवानगी न घेता आणि शासनाला भरावा लागणारा नजराना न भरता परस्पर प्लॉटिंग करून विक्रीस काढल्याप्रकरणी २१ जणांविरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दाखल होणाऱ्या गुन्ह्यांतील दोषसिध्दतेचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षतेने काम करावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी बुधवारी झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये दिल्या. ...