लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
शोध, तपासणी, उपचार ही त्रिसूत्री महत्त्वाची - Marathi News | Search, inspection, treatment are the three-dimensional matters | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शोध, तपासणी, उपचार ही त्रिसूत्री महत्त्वाची

विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत नागरिकांनीही घराबाहेर न पडता घरात राहूनच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. ...

कोरोनावर मात करण्यासाठी घरपोच सेवा - Marathi News | Home delivery service to overcome Corona | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोरोनावर मात करण्यासाठी घरपोच सेवा

अंबड (जि.जालना) नगर पालिकेने औषधे, किराणा, भाजीपाला आदी जीवनावश्यक साहित्य घरपोच करण्याचा निर्णय घेतला आहे ...

जालना शहरात १०० खाटांचे रूग्णालय - Marathi News | Three beds hospital in Jalna city | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना शहरात १०० खाटांचे रूग्णालय

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जालना शहरातील शासकीय रूग्णालयासमोरील इमारतीत १०० खाटांचे आयसीयू रूग्णालय होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी दिली. ...

प्रत्येक प्रभागात जंतूनाशक फवारणी - Marathi News | Spray disinfectant in each ward | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रत्येक प्रभागात जंतूनाशक फवारणी

शहरातील प्रत्येक प्रभागात जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे. ...

कोरोनामुळे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम लांबणीवर - Marathi News | Corona prolongs literary, cultural events | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोरोनामुळे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम लांबणीवर

दरवर्षी गुढी पाडव्याला होणारा कवितेचा पाडवा हा कार्यक्रम पुढे ढकलला असून, येथील रूक्मिणी परिवारातर्फे गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाच्या पूर्व संध्येला चैत्र पालवी हा विशेष संगीत मैफिलीचा कार्यक्रम होत असतो, तो रद्द करण्यात आला आहे. ...

जालना जिल्ह्यात ४९ शीघ्र प्रतिसाद पथके - Marathi News | 19 fast response teams in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात ४९ शीघ्र प्रतिसाद पथके

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४९ शीघ्र प्रतिसाद पथके तयार करण्यात आली ...

Corona Virus In Jalana : फटके खाल्यानंतरच घरी परतले; जालन्यात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Corona Virus In Jalana: Citizens return after being hit; Police action against people without work | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Corona Virus In Jalana : फटके खाल्यानंतरच घरी परतले; जालन्यात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई ...

coronavirus : गर्दी टाळण्यासाठी किराणा, मेडिकल दुकानासमोर पोलीस करतायत मार्किंग - Marathi News | Coronavirus : Distance of three feet, marking police in front of grocery, medical shops: measures to prevent rush | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : गर्दी टाळण्यासाठी किराणा, मेडिकल दुकानासमोर पोलीस करतायत मार्किंग

पोलिसांकडून तीन तीन फुटाचे मार्कींग करण्याच्या सूचना ...

शिक्षण विभागाने रोखले २५५८ बालकांचे स्थलांतर - Marathi News | Education department stopped 2 children's migration | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिक्षण विभागाने रोखले २५५८ बालकांचे स्थलांतर

यावर्षी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील २५५८ बालकांचे स्थलांतर रोखले आहे तर ७४० विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश दिला आहे ...