लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘केबीसी’त जालन्यातून २० कोटींची गुंतवणूक - Marathi News | 20 crores investment from Jalna in KBC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘केबीसी’त जालन्यातून २० कोटींची गुंतवणूक

जालना : चार वर्षात तिप्पट रक्कम देण्यासह विविध आमिषे दाखवून लोकांकडून लाखो रूपयांची गुंतवणूक मिळविणाऱ्या केबीसी मल्टीट्रेड कंपनी विरोधात जिल्ह्यातून आतापर्यंत ७५ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ...

व्यापाऱ्यावर हल्लाप्रकरणी जालन्यातील तिघे जेरबंद - Marathi News | Three helpless youths from Jalna have been arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यापाऱ्यावर हल्लाप्रकरणी जालन्यातील तिघे जेरबंद

जालना : करवानगर येथील रहिवासी कमलेश कवरानी यांना फे्रजर बॉईज शाळेजवळ आडवून बेदम मारहाण करीत १० लाखांची लूट २१ जुलै रोजी करण्यात आली. ...

शेतक ऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी - Marathi News | Farmers still have eyes in the eyes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतक ऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी

तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात २३ जुलै २०१३ रोजी सकाळी १0 ते रात्री ११ अशा तब्बल १३ तासांत ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. ...

बदनापूर तालुक्यात पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in Badnapur taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदनापूर तालुक्यात पाणीटंचाई

दिलीप सारडा , बदनापूर पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुध्दा बदनापूर तालुक्यात पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

सलग दुसऱ्या दिवशीही दामिनी पथकाची मोहीम - Marathi News | Damini squad squad campaign for the second consecutive day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सलग दुसऱ्या दिवशीही दामिनी पथकाची मोहीम

अंबड : दामिनी पथकाने सडकसख्याहरींविरोधात उघडलेली मोहीम मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरु ठेवली. ...

परतूर तालुक्यातही केबीसीकडून फसवणूक - Marathi News | Cheating from KBC even in Maleur Taluk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतूर तालुक्यातही केबीसीकडून फसवणूक

परतूर : तालुक्यातही @‘केबीसी’ने अनेकांना गंडा घातला. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील गुंतवणूक करणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ...

पाण्यासाठी वणवण - Marathi News | Water distribution | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्यासाठी वणवण

जालना : शहरातील नवीन व जुना जालना भागात भर पावसाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...

व्यापाऱ्यांनी पाळला बंद - Marathi News | The traders close the parlor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यापाऱ्यांनी पाळला बंद

जालना : चाकू व दांड्याने प्राणघातक हल्ला करून व्यापाऱ्याचे १० लाख लूटल्याच्या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी सिंधीबाजार भागासह इलेक्ट्रिकल्स व मोबाईल विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. ...

अखेर दलित वस्तीचे ३१ कोटी मार्गी - Marathi News | Lastly, 31 crore roads of Dalit settlement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर दलित वस्तीचे ३१ कोटी मार्गी

जालना : दलित वस्तीसाठीचा गेल्या अनेक दिवसांपासून पडून असलेल्या ३१ कोटींचा निधी अखेर ‘लोकमत’ च्या दणक्याने सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषदेने मार्गी लावला आहे. ...