शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी पाबळे तर जैस्वाल उपाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST

शहरातील शासकीय विश्रामगृहात माजी अध्यक्ष राजू जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत सचिवपदी मुकेश ...

शहरातील शासकीय विश्रामगृहात माजी अध्यक्ष राजू जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणीत सचिवपदी मुकेश भारद्वाज, सहसचिवपदी विशाल वाकडे, कार्याध्यक्ष प्रा. निवृत्ती दिवटे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर लोखंडे, सहकोषाध्यक्ष गणेशबापू चव्हाण, चेतन बायस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी रामधन कळंबे, प्रभू गाढे, एकनाथ शेवत्रे, साहेबराव मोरे, अ‍ॅड. विकास जाधव, नीलेश पाटील, विजय सोनवणे, अ‍ॅड. विष्णू शिंदे, अमोल पडघण, प्रा. विनोद शेळके, प्रमोद फदाट, विशाल वाकडे, उत्तम उगले, संदीप वाकडे, गजानन लोखंडे, विनोद खेडेकर, गजानन मुरकुटे, रामेश्वर डोके, गजानन मोरे, राहुल वाकडे, नितीन शिवनकर, मंगेश गायके, अ‍ॅड. शरद सिरसाठ, कृष्णा दुनगहू, रमेश चव्हाण, तेजेस इंगळे, गोपाल काळे, विष्णू चव्हाण, नितीन जाधव, ज्ञानू घुबे, निशिकांत फदाट, विशाल दांडगे, राहुल फदाट, प्रमोद गवळी, सतीश भालके आदींची उपस्थिती होती.