शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी पाबळे तर जैस्वाल उपाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST

शहरातील शासकीय विश्रामगृहात माजी अध्यक्ष राजू जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत सचिवपदी मुकेश ...

शहरातील शासकीय विश्रामगृहात माजी अध्यक्ष राजू जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणीत सचिवपदी मुकेश भारद्वाज, सहसचिवपदी विशाल वाकडे, कार्याध्यक्ष प्रा.निवृत्ती दिवटे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर लोखंडे, सहकोषाध्यक्ष गणेशबापू चव्हाण, चेतन बायस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी रामधन कळंबे, प्रभू गाढे, एकनाथ शेवत्रे, साहेबराव मोरे, अ‍ॅड.विकास जाधव, नीलेश पाटील, विजय सोनवणे, अ‍ॅड.विष्णू शिंदे, अमोल पडघण, प्रा.विनोद शेळके, प्रमोद फदाट, विशाल वाकडे, उत्तम उगले, संदीप वाकडे, गजानन लोखंडे, विनोद खेडेकर, गजानन मुरकुटे, रामेश्वर डोके, गजानन मोरे, राहुल वाकडे, नितीन शिवनकर, मंगेश गायके, अ‍ॅड.शरद सिरसाठ, कृष्णा दुनगहू, रमेश चव्हाण, तेजेस इंगळे, गोपाल काळे, विष्णू चव्हाण, नितीन जाधव, ज्ञानू घुबे, निशिकांत फदाट, विशाल दांडगे, राहुल फदाट, प्रमोद गवळी, सतीश भालके आदींची उपस्थिती होती.