शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

पारध परिसरात कांद्याचे पीक बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST

शेतक-यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा पारध: भोकरदन तालुक्यातील पारध आणि परिसरात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. ...

शेतक-यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा

पारध: भोकरदन तालुक्यातील पारध आणि परिसरात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. सध्या हे पीक चांगले बहरले असून, शेतक-यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील मिरची, मका, कापूस व सोयाबीन ही पिके हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडले होते. असे असले तरी पारधसह वालसावंगी, धावडा, विझोरा, आन्वा, पिंपळगाव रेणुकाई, शेलूद, पद्मावती, मासरूळ आदी भागांत मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला. यामुळे परिसरातील पद्मावती धरण शंभर टक्के भरले. शेतक-यांनी खचून न जाता रब्बी हंगामात पाण्याचे योग्य नियोजन करून पिकांची लागवड केली. पारध आणि परिसरातील पारध खुर्द, पिंपळगाव रेणुकाई, शेलूद, वालसावंगी, पद्मावती, लेहा आदी ठिकाणच्या शेतक-यांनी खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कांदा पिकाची लागवड केली आहे. सध्या हे पीक चांगले बहरले असून, शेतक-यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. कांदा उत्पादक शेतक-यांना कांद्याला चांगला भाव मिळावा ही अपेक्षा आहे.

यावर्षी सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरींना मुबलक पाणी आहे. आम्ही या पाण्याचे योग्य नियोजन करून कांदा लागवड केली. सध्या कांदा चांगला बहरलेला आहे. आम्हाला चांगला भाव मिळावा ही अपेक्षा आहे.

रवी दिगंबर लोखंडे, शेतकरी, पारध बु.

फोटो ओळी

भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात कांद्याचे पीक असे बहरले आहे.