शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मकरसंक्रांतीनिमित्त बाजारपेठ फुलली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 16:23 IST

वाशिम :  महिलांचा सण मकरसंक्रातनिमित्त बाजारात खरेदीसाठी मोठया प्रमाणात आज १४ जानेवारी रोजी गर्दी झालेली दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  महिलांचा सण मकरसंक्रातनिमित्त बाजारात खरेदीसाठी मोठया प्रमाणात आज १४ जानेवारी रोजी गर्दी झालेली दिसून आली. मकरसंक्रातीनिमित्त लागत असलेल्या वाण, पदार्थ, फळांनी आज बाजारपेठ फुलली होती. विशेष म्हणजे बाजारात उखाण्यांची पुस्तकेही विक्रीस आली होती.१५ जानेवारी रोजी मकरसंक्रांत असल्याने बाजारात गत आठ दिवसांपासून गर्दी दिसून येत आहे. आज गर्दीने मोठा उच्चांक गाठल्याने रस्त्यावर मोठया प्रमाणात गर्दी असल्याने वाहतुक विस्कळीत झााली होती. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी  शहरवाहतूक शाखेच्यावतिने चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्यानंतरही काही अनुचित घटना घडल्यात. बाजारपेठेत मकरसंक्राती सणाला लागणाºया वस्तुची खरेदीसाठी मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली तरी वस्तुंचे भाव कमी प्रमाणात होते. गतवर्षी मकरसंक्रातीवरच्ां महागाईची सक्रांत आल्याने गृहीणींचा बजेट कोलमडला होता. मकरसंक्रातीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमानंतर वाण देण्याची पध्दत आहे. या वाणाच्या खरेदीसाठी आज शहरात जागोजागी दुकाने थाटली होती तेथे महिलांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली. तसेच लहान मुलांची या दिवशी लुट करण्याची पध्दत आहे त्याकरीताही चॉकलेट सह बोर व इतर पदार्थ खरेदीसाठी एकच गर्दी दिसून आली. काही फळे व वस्तु वगळता यावर्षी मकरसंक्रातीस लागणारे साहित्य स्वस्त दिसून आले. बोरं, ऊस, वाटाणेच्या शेंगा, पेरू, गांजर, भुईमुंग शेंगा असलेली दुकाने एकाच जागी लागल्याने महिलांना खरेदी करतांनासोयीचे झाले होते. भुईमुंग शेंगा व काही पदार्थ १० रूपयांमध्ये ५० ग्रॅम होती मात्र इतर फळे  १५ रूपये पावप्रमाणे विकण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमMarketबाजारMakar Sankrantiमकर संक्रांती