शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : कार्यकर्ते जोमात तर शेतकरी पावसामुळे चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 18:16 IST

शेतकरी मतदार मात्र पावसाच्या चिंतेने हैराण

राजूर : विधानसभा निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर आली असून, उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. आपापल्या पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून शेतकरी मतदार मात्र पावसाच्या चिंतेने हैराण झाल्याचे चित्र राजूर परिसरात दिसून येत आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी राजूरेश्वराला नारळ फोडून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांना प्रचाराच्या कामाला भिडवल्याने कार्यकर्त्यांनी सुध्दा मरगळ झटकून पायाला भिंगरी बांधली आहे. खेड्यापाड्यात कार्यकर्ते प्रचार करीत असले तरी शेतकऱ्यांमध्ये निवडणुकीचा ऊत्साह कमी दिसून येत आहे. राजूर हे पंचक्रोशितील गावांचे राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. कोणत्याही निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राजूरेश्वरापासून केला जातो.  

यावर्षी राजूरसह परिसरात एकही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम रिमझीम पावसावर तग धरून आहे. परतीच्या पावसाने सुध्दा दगा दिल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. विहीरी, ओढे, नाले, तलाव कोरडेठाक असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची चिंता सतावत आहे. परिसरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. संभाव्य पाणी समस्येने सामान्य नागरिकांच्या डोळ््यात पाणी येत आहे. रिमझीम पावसावर खरीपाचा हंगाम निघेल मात्र रब्बीचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अर्थिक नियोजन शेती व्यवसायावर अवलंबून राहात असल्याने त्यांना ऊदरनिवार्हाची चिंता सतावत आहे. त्यामुळे विविध पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते जोमात फिरत असले तरी शेतकरी मात्र निवडणुकीच्या काळातही चिंतेत दिसून येत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019jalna-acजालनाJalanaजालना