शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षांनंतर मित्र- मैत्रिणींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

आंबा- परतूर येथील जिल्हा परिषद शाळेतील १९८८ बॅचच्या दहावीचे विद्यार्थी ३५ वर्षांनंतर औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात एकत्र ...

आंबा- परतूर येथील जिल्हा परिषद शाळेतील १९८८ बॅचच्या दहावीचे विद्यार्थी ३५ वर्षांनंतर औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात एकत्र आले. एकमेकांना पाहून सर्वांनीच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर सर्वंजण आपआपल्या परीने वेगवेगळ्या शहरात स्थायिक होतात. त्यानंतर उच्च शिक्षण घेऊन काही डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पोलीस, उद्योगपती होतात. प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असल्याने एकमेकांची भेट होत नाही. कामे बाजूला ठेवून आपल्या दहावीच्या मित्रांना भेटण्यासाठी परतूर येथील १९८८ बॅचच्या दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये संपर्कात असलेल्या सर्व मित्रांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर एकमेकांचा शोध घेत सर्वांनी भेटण्याचे ठिकाण ठरवले. ७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वच मित्र-मैत्रिणी भेटल्या. प्रत्येकाने आपल्या आठवणींना उजाळा दिला. काही जण भावुक झाले. तर काही जणांनी आपण लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. यावेळी प्रदीप ढाकरे, दिनेश होलाणी, बाबासाहेब साकळकर, मंजिरी कुलकर्णी बोरखेडीकर, डॉ. जया खंडागळे, डॉ. प्रणिता कदम, डॉ. सुनीता खिल्लारे, संध्या दिक्षित, मकरंद परतूरकर, कमलाकर गुजंवटीकर, चंद्रकांत ईघारे, अजय देसाई, बबलू खतिब, शांत ओझा, दीपक दिक्षित, लोकेश चौधरी, व्यंकटेश तनपुरे, उद्धव वायाळ, सतीश मारेठे, पापा भुतडा, संगीता उस्मानपूरकर, हर्षा खरात, ज्योती अग्रवाल, पुरवी ईघारे, अर्चना पोरवाल, गोदावरी दसमले, मंगल मुंदडा आदींची उपस्थिती होती.