शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटके घेऊन जाणारा टेम्पो उलटला; मोठी हानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:17 IST

रस्त्यात आलेल्या बैलगाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने स्फोटके घेऊन जाणारा टेम्पो उलटला

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : रस्त्यात आलेल्या बैलगाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने स्फोटके घेऊन जाणारा टेम्पो उलटला. हा अपघात गुरूवारी दुपारी तालुक्यातील भायडी गाव शिवारात घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही.स्फोटके घेऊन एक टेम्पो गुरूवारी दुपारी दानापूर मार्गे भोकरदनकडे येत होता. हा टेम्पो तालुक्यातील भायडी गाव जवळ आला असता विरूध्द दिशेने येणारी बैलगाडी आडवी आली.अचानक बैलगाडी आडवी आल्याने अपघात होऊ नये म्हणून चालकाने टेम्पो बाजूला घेऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटून झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.टेम्पो मुख्य रस्त्यावरच उलटला. मात्र, सुदैवाने चालकाला हानी झाली नसून, सुदैवाने स्फोटकांमुळेही कोणती दुर्घटना घडली नाही. या वाहनात मोठ्या संख्येने ब्लास्टिंगचे तोटे, स्फोटक पदार्थ होते. (याचा संबंधितांकडे परवानाही आहे) या स्फोटकांचा भडका उडाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. हे वाहन बुलडाणा जिल्ह्यातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच नागरिकांनी चालकाला मदत केली.

टॅग्स :AccidentअपघातBlastस्फोट