शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

जालना : मराठा क्रांती मोर्चा प्रणित सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठी रविवारी जालना येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात ...

जालना : मराठा क्रांती मोर्चा प्रणित सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठी रविवारी जालना येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. यावेळी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी इब्राहिम शेख, कार्याध्यक्षपदी आकाश ढेंगळे यांची निवड करण्यात आली आहे.

जालना पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही कार्यकािरणी गठीत करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत सचिवपदी करण जाधव, उपाध्यक्षपदी गोपाल चित्राल, अमित कुलकर्णी, शुभम टेकाळे, आकाश जगताप, प्रतीक पवार, पृथ्वीराज भूतेकर, कोषाध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी विष्णू पाचफुले, पाचफुले, सतीश देशमुख, अरविंद देशमुख, अशोक पडुळ, संजय देठे, महेश निकम, रमेश गजर, संतोष कऱ्हाळे, सुभाष चव्हाण, दिलीप तळेकर, मंगेश देशमुख, योगेश भोरे, शाम शिरसाठ, प्रभाकर केदारे, प्रशांत म्हस्के, रामेश्वर कुहिरे, किरण देशमुख, रोहित देशमुख, मंगेश कापसे, विजय बावस्कर, धनंजय पोहेकर, रामा खांडेभराड, भरत एखंडे आदींची उपस्थिती होती. कोरोनातील नियमांचे पालन करून यंदाचा जयंती उत्सव साजरा केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.