coronavirus : जालन्यात ८ एसआरपीएफ जवानांसह अन्य एकास कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 10:52 IST2020-06-18T10:51:03+5:302020-06-18T10:52:08+5:30

जिल्ह्याची रूग्णसंख्या गेली ३२४ वर

Coronavirus: Coronavirus infection on man with 8 SRPF personnel in Jalana | coronavirus : जालन्यात ८ एसआरपीएफ जवानांसह अन्य एकास कोरोनाची लागण

coronavirus : जालन्यात ८ एसआरपीएफ जवानांसह अन्य एकास कोरोनाची लागण

जालना: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, गुरुवारी प्राप्त अहवालानुसार राज्य राखीव दलाच्या 8 जवानांसह एकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जिल्ह्यात बाधित रूग्ण संख्या 324 वर पोचली आहे. तर 192 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोविड रुग्णालयात 115 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 9 जणांचे बळी गेले आहेत.

Web Title: Coronavirus: Coronavirus infection on man with 8 SRPF personnel in Jalana