शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोविड रुग्णालयातील बाळाच्या जन्मानंतर वातावरण भावूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 20:03 IST

गंभीर वातावरणात कोविड रूग्णालयात लहान मुलांच्या रडण्याने उपचार घेत असलेले रूग्ण भावूक झाले होते.

ठळक मुद्देबाळ-बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. असे असतानाच सोमवारी येथील कोविड रूग्णालयात एका कोरोना संशयित महिलेला प्रसूती वेदना तीव्र झाल्या. याची माहिती परिचारिकांनी उपस्थित डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी तत्परता दाखवित या महिलेचे बाळंतपण  सुखरूप केले. बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

कोविड रूग्णालय परिसरातून ये-जा करणेही अनेकजण टाळत आहेत. अशा गंभीर वातावरणात कोविड रूग्णालयात लहान मुलांच्या रडण्याने उपचार घेत असलेले रूग्ण भावूक झाले होते. कोरोनामुळे येथील रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जवळपास ४० जण उपचार घेत आहेत. या महिलेला सोमवारी दुपारी प्रसूती वेदना होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिचारिका तसेच डॉक्टरांनी तातडीने त्या वॉर्डात धाव घेतली. अर्ध्या तासाच्या कालावधीनंतर त्या महिलेने एका गोड मुलाला जन्म दिला. या मुलाच्या जन्मानंतर खबर   दारीचा उपाय म्हणून सदरील आई व मुलाची रवानगी जालना शहरातील गांधीचमन येथे असलेल्या महिला रुग्णालयात केल्याचे  सूत्रांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात विशेष करून ग्रामीण भागातील महिलांनी खाजगी रूग्णालयांमध्ये प्रसुतीसाठी जाण्याऐवजी जालना येथील महिला रूग्णालयात येणे पसंत केल्याचे सांगण्यात आले. गत तीन महिन्यांमध्ये येथे जवळपास १५० पेक्षा अधिक प्रसुती झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महिला रूग्णालयातही विविध उपाययोजना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिला रूग्णालयात प्रसुतीसाठी अनेक महिला येत आहेत. या महिलांसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे...............

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना