शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST

जालना : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे तत्काळ पूर्ण करावीत, पाणी पुरवठा योजनेपासून एकही ...

जालना : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे तत्काळ पूर्ण करावीत, पाणी पुरवठा योजनेपासून एकही गाव वंचित राहू नये, अशा सूचना पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार राजेश राठोड, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, पाणी पुरवठा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता डी.एच. डाकोरे, कल्याण सपाटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेच्या अधिकारी व कर्मचारी, गट विकास अधिकारी, अभियंते, ग्रामसेवक, सरपंच यांची समिती नेमून सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या, तसेच एकही गाव पाणी पुरवठा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. शासनाचा जल जीवन मिशन आराखडा या बैठकीत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी आराखडा सादर केला. आराखड्यात प्रगती पथावर असलेल्या व प्रस्तावित अशा ९५१ गावांचा समावेश आहे. आराखडा हा ६३४ गावांचा असून, किंमत ३३५.५८ कोटी रुपयांचा हा आराखडा प्रस्तावित आहे. सर्व गावांना, सर्व घरांना ५५ लिटर दरडोई पाणी देण्यात येणार असून, प्रगती पथावर असलेल्या ३१७ ( यामध्ये २ ग्रीड योजनांचा समावेश आहे.) गावासाठी ५५० काेटींची तरतूद असल्याचे सांगण्यात आले.