शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

रन फॉर मेरिट रॅलीस शहरवासीयांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:42 AM

सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या माध्यमातून रविवारी सकाळी शहरात वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोणत्याही समाज घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार न्याय मिळावा, न्यायालयाच्या नियामानुसार आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावे, या विषयी जागृती करण्यासाठी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या माध्यमातून रविवारी सकाळी शहरात वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहरातील अनेक महिला, नागरिकांसह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.जालना शहरातील मंमादेवी चौकात रमेश पटेल, घनश्याम गोयल, नरेश गुप्ता, सत्यनारायण सारडा, मनोज महाराज गौड, कैलास लोया, अ‍ॅड. बलवंत नाईक, ओमसेठ मंत्री, सुभाषसेठ देविदान, शिवरतन मुंदडा, सुदेश सकलेचा, डॉ. स्वाती कुलकर्णी, अर्जुन गेही, सुरेश तलरेजा, विनय कोठारी यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीस सुरूवात करण्यात आली. सकाळी ७.३० वाजता श्रीकिशन डागा यांनी उपस्थितांना योगाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. सदर रॅली मंमादेवी मंदिरपासून लोखंडी पूल, काद्राबाद, पाणीवेसमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला. यावेळी विविध घोष फलक घेऊन विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता तवरावाला यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार सचदेव मार्गदर्शन केले. आभार सचिव सुनील बियाणी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी जितेंद्र गेही, उमेश बजाज, प्रवीण मोहता, डॉ. संजय रूईखेडकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनSocialसामाजिकStudentविद्यार्थीreservationआरक्षण