शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

घंटागाडीच्या धडकेत बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:44 AM

घंटागाडीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या एका दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी जुना जालना शहरातील शिषटेकडी भागात घडली.

जालना : घंटागाडीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या एका दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी जुना जालना शहरातील शिषटेकडी भागात घडली.शेख गुफरान शेख ईजास (वय दीड वर्षे) असे मयत मुलाचे नाव आहे. जुना जालना शहरातील शिषटेकडी भागात राहणारा शेख गुफरान शेख ईजास हा मुलगा सोमवारी सकाळी रस्त्यावरून जात होता. त्यावेळी भरधाव आलेल्या घंटागाडीने (क्र. एम. एच. २१- डी. १९५८) त्याला जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्याला शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घंटागाडीचा चालक कृष्णा मदन खंदारे (रा. नूतन वसाहत, जुना जालना) असे असल्याची माहिती शेख ईलियास शेख अहेमद शेख यांनी कदीम पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून कृष्णा खंदारे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ खरात हे करीत आहेत.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू