जालन्यात भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीस सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:52 IST2019-01-28T12:51:36+5:302019-01-28T12:52:04+5:30

बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.28) प्रारंभ झाला.

The BJP Executive Committee meeting in Jalna began | जालन्यात भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीस सुरुवात 

जालन्यात भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीस सुरुवात 

जालना : येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.28) प्रारंभ झाला. या बैठकीसाठी राज्यभरातून भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मंत्री सहभागी झाले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, पकंजा मुंढे, बबनराव लोणीकर, गिरीष बापट, विनोद तावडे, विजया राहटकर, सुधीर मुनगुंटीवर, सुभाष देशमुख यांची उपस्थिती आहे. 

Web Title: The BJP Executive Committee meeting in Jalna began