शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी अंकुश पाचफुले, तर कार्याध्यक्षपदी शुभम टेकाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

जालना : सार्वजनिक राष्ट्रमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अंकुश पाचफुले, तर कार्याध्यक्षपदी शुभम टेकाळे यांची निवड करण्यात आली. ...

जालना : सार्वजनिक राष्ट्रमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अंकुश पाचफुले, तर कार्याध्यक्षपदी शुभम टेकाळे यांची निवड करण्यात आली. आगामी माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्सव समिती गठित करण्यासाठी रविवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी अंकुश पाचफुले, कार्याध्यक्षपदी शुभम टेकाळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून बाबा गवळी, गणेश सोळंके, अनिरुद्ध झाल्टे, आकाश जगताप यांचा समावेश आहे. नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. रोहित बनवसकर, सागर चौधरी, करण जाधव, मिलिंद गंगाधरे, मंगेश कापसे, योगेश सोळंके, स्वप्नील धुमाळ आदींची उपस्थिती होती. दरम्यान, सर्वसमावेशक अशी उर्वरित कार्यकारिणी लवकरच गठित केली जाईल, असे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश पाचफुले यांनी सांगितले.

फोटो