शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

"शेतकऱ्याला पक्ष नसतो रे!" जेव्हा भर बैठकीत अजितदादांनी आपल्याच कार्यकर्त्यांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 13:05 IST

Ajit Pawar Death: गावातील राजकीय मतभेदामुळे तक्रार करणारे पदाधिकारी म्हणाले की, ते भाजपचे शेतकरी आहेत. दादांनी त्यांना फटकारले व म्हणाले की धरणातील पाणी संपले. त्यात ते पेरणी करतात, त्यात तुमचे काय जाते?

जालना : जालन्याच्या राजकारणावर अजित पवार यांचा प्रभाव नेहमीच राहिलेला आहे. कधी निवडणुकीतील प्रचारासाठी तर कधी विविध कार्यक्रमानिमित्त अजित पवार जालन्यात येत. त्यांच्याकडे एखाद्याने विरोधी पक्षाच्या माणसांबद्दल तक्रार केली आणि ती तक्रार अयोग्य असेल तर स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही ते फैलावर घेत.

भास्कर आंबेकर जालन्याचे नगराध्यक्ष असताना ते राज्याचे पाणीपुरवठा खात्याचे मंत्री होते. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता अंबेकर जालना शहराच्या पाणीप्रश्नाचे निवेदन घेऊन संभाजीनगरला सुभेदारी विश्रामगृहावर त्यांना भेटायला गेलो. तिथे बैठक चालू होती. बैठक संपल्यावर अजितदादा पवार व राजेश टोपे बाहेर पडले. राजेश टोपे यांनी आंबेकरांना कक्षात नेले. तेव्हा तिथे पाच-सहा अंबड तालुक्यातील कार्यकर्तेही कक्षात आले. त्यांनी अजितदादा यांच्याकडे तक्रार करीत म्हटले की, दादा गल्हाटी धरणात शेती संपादन झाल्यावरही अनेक शेतकरी पिकं काढतात. अजितदादांनी त्याच्याकडे बघून म्हटले, काढू दे ना मग तुमच्या काय बापाचं जातं? असा प्रश्न केला. त्यावर गावातील राजकीय मतभेदामुळे तक्रार करणारे पदाधिकारी म्हणाले की, ते भाजपचे शेतकरी आहेत. दादांनी त्यांना फटकारले व म्हणाले की धरणातील पाणी संपले. त्यात ते पेरणी करतात, त्यात तुमचे काय जाते? असे फटकारून त्यांना सांगितले की, शेतकऱ्याला कोणताही पक्ष नसतो. पक्षाचा विचार केवळ निवडणुकीपुरता नंतर सर्वांनाच मदत करायची भूमिका ते सातत्याने घेत.

आंबेकरांनी निवेदन दिल्यानंतर आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण मदत करत नाही, असा आरोप त्यांनी केला. परंतु, आंबेकरांनी बाजू मांडताच तिथेच पुढील आठवड्यात पाणीप्रश्नासंबंधी मंत्रालयात बैठक घेण्याची सूचना त्यांनी केली आणि प्रत्यक्षात त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीस अंबेकर व आ.अर्जुन खोतकर हजर होते. त्याच बैठकीत पाणीपुरवठा योजनेसंबंधी पुढील आदेश दिलेसुद्धा. तेव्हा त्यांनी मी शिवसेनेचा किंवा इतर कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष आहे, असा जराही विचारही मनात आणला नाही, असा अनुभव शिंदेसेनेचे संपर्कप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितला.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers have no party: Ajit Pawar scolds workers in meeting.

Web Summary : Ajit Pawar, known for his influence in Jalna, once rebuked party workers complaining about farmers using reservoir land, emphasizing that farmers belong to no political party. He prioritizes solutions regardless of political affiliation, exemplified by addressing Jalna's water issues promptly after receiving a request.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालना