शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

जागतिक बँकेची योजना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 6:07 AM

या योजनेचा उद्देशच संबंधित देशाने परिणामकारकपणे कृती करावी असा आहे, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी वार्ताहरांना सांगितले.

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा उद्रेक झालेले देश त्याला यशस्वीपणे तोंड देऊ शकतील यासाठी वेगाने निधी उपलब्ध होईल, अशी १२ अब्ज डॉलर्सची योजना जागतिक बँकेने मंगळवारी जाहीर केली.या योजनेचा उद्देशच संबंधित देशाने परिणामकारकपणे कृती करावी असा आहे, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी वार्ताहरांना सांगितले. मालपास म्हणाले, ‘कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी गरीब देशांकडे फार कमी साधने आहेत, त्यामुळे त्यांच्यावर या खर्चाचा अतिरिक्त बोजा टाकणे योग्य नाही.’ या योजनेतील काही निधी हा जगातील फारच गरीब देशांसाठीआहे. त्याचा वापर वैद्यकीय उपकरणे किंवा आरोग्य सेवा घेण्यासाठी, तज्ज्ञांची सेवा आणि धोरणाबद्दल सल्ला घेण्यासाठी केला जाऊ शकेल, असे बँकेने निवेदनात म्हटले.‘या योजनेतील ८ अब्ज डॉलरची रक्कम ज्या देशांनी मदतीची विनंती केली त्यांना दिली जाईल. बँक अनेक सदस्य देशांच्या संपर्कात आहे.’मात्र कोणत्या देशाला प्रथम मदत मिळेल हे त्यांनी नाव घेऊन सांगितले नाही. मालपास यांनी मुद्दा वेगाने काम करण्याचा आहे. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी वेग गरजेचा आहे, असे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना