शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

कोविड-१९ साथीनंतरही सुरू राहणार वर्क फ्रॉम होम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 02:40 IST

बिल गेट्स यांचे प्रतिपादन : कार्यालयांवरील खर्चात होणार बचत

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीने चांगले काम केले असून, कोविड-१९ महामारीनंतरही अनेक कंपन्या ही नवी कार्यपद्धती सुरूच ठेवतील, असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि दानशूर अब्जाधीश बिल गेट्स यांनी केले आहे.


जगभरात कोविड-१९ महामारीने थैमान घातल्यामुळे कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा द्यावी लागली आहे. आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत मोठ्या प्रमाणात ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे.


एका आॅनलाइन व्यवसाय शिखर परिषदेत गेट्स यांनी सांगितले की, वर्क फ्रॉम होम संस्कृतीने केलेले उत्तम काम पाहणे हे चकित करणारे आहे. साथ संपल्यानंतरही ही कार्यपद्धती सुरू राहील. साथ संपल्यानंतर आपल्याला हे ठरवावे लागेल की, आपण कार्यालयात किती वेळ खर्च करायचा? बिल अ‍ॅण्ड मेलिंदा गेट्स फाउण्डेशनचे सहसंस्थापक असलेल्या बिल गेट्स यांनी सांगितले की, या संपूर्ण वर्षात मला खूप काही करायला वेळ मिळाला.

महिलांसाठी ठरते आहे अवघड बाब
गेट्स यांनी सांगितले की, सॉफ्टवेअर इंजिनिअरांनी घरून चांगले काम केले असले, तरी घरून काम करणे खरोखरच अवघड आहे. एक तर घर छोटे असते. शिवाय मुले असतात. घरातील कामही असतेच. महिलांसाठी ते आणखी अवघड असते. कारण त्यांना घरी अनेक गोष्टी सांभाळाव्या लागत असतात. ही वर्क फ्रॉम होममधील एक उणी बाजू आहे.

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसcorona virusकोरोना वायरस बातम्या