शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

आता व्हाईट हाऊसचेही ‘नमस्ते ओबामा’!

By admin | Updated: January 31, 2015 23:33 IST

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या यशस्वी भारत दौऱ्याचा उल्लेख करत व्हाईट हाऊसने वेस्ट विंगमध्ये या आठवड्याला ‘नमस्ते ओबामा’ म्हणून संबोधले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या यशस्वी भारत दौऱ्याचा उल्लेख करत व्हाईट हाऊसने वेस्ट विंगमध्ये या आठवड्याला ‘नमस्ते ओबामा’ म्हणून संबोधले आहे. व्हाईट हाऊसच्या घडामोडींशी संबंधित माहिती ‘वेस्ट विंग’द्वारे अधिकृत ब्लॉगवर टाकली जाते.व्हाईट हाऊसच्या ब्लॉगवर शुक्रवारी आठवडाभरातील प्रमुख घडामोडींचा एका चित्रफितीद्वारे वेध घेण्यात आला आहे. यात ‘आॅफिस आॅफ डिजिटल स्ट्रॅटेजी’ या व्हिडिओचे निर्माते अ‍ॅडम गार्बेर यांनी लिहिले की, हा २३ जानेवारी ते २९ जानेवारीचा आठवडा वा ‘नमस्ते ओबामा’ आहे. पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ पाच मिनिटे २९ सेकंदाचा आहे.व्हिडिओमध्ये गार्बेर यांनी सांगितले की, या आठवड्यात ओबामा आपल्या कार्यकाळात दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर जाणारे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आणि इतिहासही घडला. ते आणि फर्स्ट लेडी दिवंगत शाह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सौदी अरबलाही गेले. मायदेशी परतल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकी महापौरांशी एका बैठकीत संवाद साधला. तसेच मावळते संरक्षणमंत्री चक हेगेल यांना सन्मानित केले. चित्रफितीत ओबामा भारतीय जनतेला ‘नमस्ते’ करताना दिसतात. ‘एक्झिक्युटिव्ह आॅफिस बिल्डिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट विंगमध्ये राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय आहे. (वृत्तसंस्था)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याच्या संधीचा अमेरिकेने पुरेपूर फायदा उचलण्याची गरज आहे. आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य संघटना अर्थात एपेकमध्ये भारताच्या सदस्यत्वास पाठिंबा देऊन व्यापार वृद्धी करण्याची संधी मिळवू शकते.परराष्ट्र व्यवहार परिषदेत भारत, पाकिस्तान व दक्षिण आशियाई प्रकरणांच्या वरिष्ठ फेलो एलिसा एअरेस यांनी यासंदर्भातील भूमिका विशद केली आहे. त्या म्हणाल्या, वॉशिंग्टनला मोदी यांच्या रूपाने अखेरीस असा पंतप्रधान मिळाला आहे, जो अमेरिकेसोबतच भारताच्या आर्थिक धोरणात्मक सुधारणा करण्यास तयार आहे.