शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
5
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
6
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
7
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
10
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
11
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
12
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
13
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
14
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
15
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
16
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
17
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
18
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
19
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
20
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव

Amazon डिलीव्हरी व्हॅनमधून निघताना दिसली तरूणी, Video व्हायरल झाल्यावर कंपनीने उचललं हे पाउल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 5:31 PM

Amazon Viral Video: काळ्या रंगाच्या कपड्यातील महिला बाहेर येताना बघितल्यावर लोकांकडून अंदाज लावला जात आहे की, व्हॅनच्या आत काय सुरू होतं. 

Amazon Viral Video: अमेरिकेतील (America) फ्लोरिडामध्ये (Florida) एक महिला डिलेव्हरी व्हॅनमधून बाहेर येत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर  एका अ‍ॅमेझॉन ड्राव्हरला काढून टाकण्यात आलं आहे. १२ सेकंदाचा हा व्हिडीओ डायलन हुकने रेकॉर्ड केला होता. ज्यात दिसलं की, एक महिला रस्त्यावर उभ्या व्हॅनमधून बाहेर निघत आहे. व्हिडीओमध्ये फ्लोरिडामध्ये एका रस्त्यावर अ‍ॅमेझॉन व्हॅन उभी आहे. काळ्या रंगाच्या कपड्यातील महिला बाहेर येताना बघितल्यावर लोकांकडून अंदाज लावला जात आहे की, व्हॅनच्या आत काय सुरू होतं. 

अ‍ॅमेझॉन डिलीव्हरी एजंट नेहमीच चांगल्या किंवा वाईट कारणांमुळे चर्चेत असतात. अ‍ॅमेझॉनच्या एका डिलीव्हरी व्हॅनच्या व्हिडीओची टिकटॉकवर खूप चर्चा होती. व्हिडीओत एक महिला अ‍ॅमेझॉन डिलीव्हरी व्हॅनच्या मागच्या दाराने बाहेर निघताना दिसत आहे. नेटिझन्स अंदाज लावत आहे की, तिथे काय सुरू होतं. हा व्हिडीओ अ‍ॅमेझॉनच्या प्रशासनाकडे पोहोचला आणि डिलीव्हरी एजंटला नोकरीहून काढलं.

फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, कंपनीचे प्रवक्ता मारिया बोशेट्टी म्हणाले की, 'हे आमच्या डिलीव्हरी पार्टनर्स आणि त्यांच्या ड्रायव्हर्सच्या स्टॅंडर्डला दर्शवत नाही. अनधिकृत व्यक्तीला डिलीव्हरी व्हॅनमध्ये प्रवेश करून देणं हे पॉलिसीचं उल्लंघन आहे. आणि आता ड्रायव्हर आमच्यासोबत कार्यरत नाही'.

हा व्हिडीओ ट्विटरवर एक आठवड्याआधी २५ ऑक्टोबरला 'आय सीन्ट इट' नावाच्या यूजरने कॅप्शनसोबत शेअर केला होता. त्याने लिहिलं होतं की, 'अ‍ॅमेझॉन डिलीव्हरी ड्रायव्हर काही वेगळा आहे'. व्हिडीओवर प्रतिक्रिया देत यूजर्सनी रहस्यमय महिला आणि व्हॅनमध्ये झालेल्या घटनेबाबत आपापली मते मांडली आहेत.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनSocial Viralसोशल व्हायरल