शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

Russia Ukraine War: अणुबॉम्बचा स्फोट झाला तर हे औषध ठरणार 'रामबाण'! अमेरिकेत विक्री वाढली; जाणून घ्या याबद्दल खास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 9:42 PM

काही लोकांच्या मते, या टॅबलेट्स किरणोत्सारानंतर होणारा विषारी प्रभाव कमी करतात...

 रशिया आणि युक्रेन यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. यामुळे अमेरिकेतील नागरिकही भयभीत झाले आहेत. खरे तर, रशिया अणुयुद्ध छेडू शकतो, अशी भीती येथील लोकांच्या मनात आहे. या भीतीपोटीच हे लोक पोटॅशियम आयोडाइटच्या गोळ्या विकत घेत आहेत. तथापि, अणुबॉम्बचा स्फोट होण्याची कल्पनाच मनात धडकी भरवणारी आहे. असे झाल्यास लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. कारण यामुळे दूरवर असलेले लोकही रेडिएशनच्या संपर्कात येतील.

अणुबॉम्बचा स्फोट झाल्यास हे औषध ठरेल उपयोगी - काही लोकांच्या मते, या टॅबलेट्स किरणोत्सारानंतर होणारा विषारी प्रभाव कमी करतात. मात्र, कुणी या टॅब्लेट्सचे चुकून अधिक सेवन केले, तर हे घातकही सिद्ध होऊ शकते. अचानकपणे या टॅब्लेट्सची विक्री वाढल्याने तिचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. 

औषधाचे दर वाढले -मांध्यमांतील वृत्तांनुसार, आधी ही टॅब्लेट लोक 1070 मध्ये विकत घेत होते. मात्र, आता हिची किंमत 1 लाख 14 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. एवढेच नाही, तर अनेक वेबसाइट्सवर हे औषध आऊट ऑफ स्टॉकही दिसत आहे.

अधिक सेवन घातक -सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) म्हटले आहे की, या टॅब्लेट्सचे अधिक सेवन करणे घातकही ठरू शकते. सीडीसीने म्हटल्यानुसार, सिंगल डोस पोटॅशियम आयोडाइड टॅबलेट, थायरॉइड ग्लँडला 24 तासांपर्यंत सुरक्षित ठेवते. मात्र, हिचे अधिक सेवन केल्यास शरिराला नुकसान पोहोचू शकते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाAmericaअमेरिकाtabletटॅबलेटmedicineऔषधं