शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 19:50 IST

अमेरिकेमध्ये मार्चच्या मध्यावर कोरोनाने उत्पात माजवायला सुरुवात केली होती. तेव्हा अमेरिकेत लॉकडाऊन जाहीर केले होते. तेव्हापासून सुरुवातीला हा बेरोजगारांचा आकडा दहा लाखांच्या आसपास होता.

कोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचा भस्मासूर आवासून उभा राहिला आहे. अमेरिकेत गेल्या आठवडाभरात तब्बल 1.3 दशलक्ष लोकांनी पहिल्यांदाच बेरोजगार म्हणून नोंदणी केली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने ही चिंतेत टाकणारी आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आधी या आकड्यामध्ये काहीशी घट झाली होती. 

अमेरिकेमध्ये मार्चच्या मध्यावर कोरोनाने उत्पात माजवायला सुरुवात केली होती. तेव्हा अमेरिकेत लॉकडाऊन जाहीर केले होते. तेव्हापासून सुरुवातीला हा बेरोजगारांचा आकडा दहा लाखांच्या आसपास होता. गेल्या 4 आठवड्यामध्ये सरासरी 1.4 दशलक्ष लोक बेरोजगार होत होते. याची नोंद ते सरकारकडे करत होते. या व्यतिरिक्त आणखी 1 दशलक्ष लोकांना कोरोनाच्या महामारीमध्ये कामगार, स्वयंरोजगार आणि कंत्राटे देऊन मदत करमण्यात आली आहे. ही मदत बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेतून केली आहे. ही आकडेवारी एकत्र केल्यास गेल्या तीन आठवड्यांमध्ये हा आकडा जूनच्या मध्यावर असताना 2.24 वरून 2.44 वर गेला आहे. 

जुलैच्या पहिल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेला कोरोना व्हायरसचा मोठा फटका जाणवू लागला आहे. रुग्ण वाढू लागल्याने देशभरात कडक नियम लागू केल्याने काही कामगारांना पुन्हा नोकरी गमवावी लागली आहे. यामुळे हे कामगार पुन्हा बेरोजगारी विम्याच्या रांगेत दुसऱ्यांदा दिसू लागले आहेत. वाईट परिस्थिती म्हणजे आधीचे दावेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत की ते अर्थव्यवस्थेवरील संकट वाढत असल्याचे दर्शवत आहेत, असे अपवर्कचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम ओझिमेक यांनी सांगितले. आठवड्यांच्या बेरोजगारीच्या दाव्यांपेक्षा स्वतंत्र दाव्यांचा दर हा दोन महिन्यांपेक्षा खाली गेला आहे.

जूनमध्ये हा दर ११.१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कारण अत्यावश्यक सेवा, अन्नपुरवठा आणि अन्य काही महत्वाच्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना पुन्हा कामावर बोलावले होते. यामुळे अद्याप नुकसानीचा आकडा समजू शकलेला नाहीय. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

भाजपच्या नरेंद्र मेहतांची नागरिकास अश्लिल, अर्वाच्च शिवीगाळ; हेल्पलाईनवर केलेली तक्रार

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, गयावया करू लागला

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUnemploymentबेरोजगारी