शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

दोन इंजेक्शन अन् एचआयव्हीपासून पूर्ण संरक्षण; दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 09:40 IST

न्यूयॉर्क : एचआयव्ही होणे म्हणजे आयुष्याचा शेवट झाल्यासारखे अनेक रुग्णांना वाटते. मात्र आता एका चाचणीनंतर नवी आशा निर्माण झाली ...

न्यूयॉर्क : एचआयव्ही होणे म्हणजे आयुष्याचा शेवट झाल्यासारखे अनेक रुग्णांना वाटते. मात्र आता एका चाचणीनंतर नवी आशा निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये नवीन अँटिव्हायरल औषधाचे वर्षातून दोन वेळा इंजेक्शन घेतल्याने महिलांमधील एचआयव्ही पूर्णपणे बरा झाल्याचे समोर आले आहे. 'लेनकापावीर' असे या औषधाचे नाव असून, ते लवकरच कमी दरात बाजारात येणार आहे. दररोज घेतलेल्या इतर दोन औषधी गोळ्यांपेक्षा ते अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

चाचणी का महत्त्वाची?एचआयव्हीपासून वाचविण्यासाठी आपल्याकडे १०० टक्के संरक्षण देणारे औषध आहे हीच सध्या मोठी आशा आहे. गेल्या वर्षी, जागतिक स्तरावर १३ लाख लोकांना एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. मात्र २०१० मध्ये आढळलेल्या २० प्रकरणांपेक्षा हे प्रमाण कमी आहे. असे असले तरीही २०२५ पर्यंत जगात एचआयव्ही नवी प्रकरणे ५ लाखांपेक्षा कमी किंवा २०३० पर्यंत एड्सला संपविण्याचे यूएनएड्सचे लक्ष पूर्ण करणे कठीण आहे.

हा पर्याय महत्त्वाचा

एचआयव्हीसाठी स्वयं-चाचणी, कंडोमचा वापर, लैंगिक संक्रमित संसर्गासाठी चाचणी आणि उपचार, बाळंतपणाची क्षमता असलेल्या महिलांसाठी गर्भनिरोधक औषधांचा प्रवेश आदी आवश्यक आहे.

तरीही, आपल्याला विशेषतः तरुणांमध्ये संसर्ग रोखण्यात अपयश आले आहे. तरुणांमध्ये संभोगाच्या वेळी दररोज गोळी घेणे किंवा कंडोम वापरणे यामधील निर्णय खूप कठीण आहे. त्यामुळे वर्षातून दोनदा इंजेक्शन हा पर्याय अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे.

टॅग्स :HIV-AIDSएड्सHealthआरोग्य